खात्यात पैसे तयार ठेवा! या आठवड्यात या कंपन्यांचा लॉन्च करनार आहे IPO, नोट करा डीटेल्स
Upcoming IPOs in 2023: हा आठवडा IPO च्या दृष्टीने धमाकेदार असणार आहे. कारण गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतील. कारण या आठवड्यात 4 कंपन्यांचे IPO ओपन होणार आहेत. तर सोमवार हा TVS सप्लाय चेन IPO चा शेवटचा दिवस आहे. म्हणूनच डिमॅट खात्यात पैसे तयार ठेवा, जेणेकरून तुम्ही कमावण्याची संधी गमावू नये. Bondada Engineering … Read more